लातूर: तिरु नदीपात्रात सुटकेसमध्ये महिलेचे प्रेत,गूढ उकलले, पतीच निघाला खूनी; उत्तरप्रदेशातील 5 जण ताब्यात, पोलीस अधीक्षक तांबे
Latur, Latur | Sep 4, 2025
लातूर -चाकूर तालुक्यातील शेळगाव फाटा ते चाकूर दरम्यान तिरू नदीवरील पुलाखाली मोठ्या ट्रॉली सुटकेसमध्ये एका तरुणीचे प्रेत...