Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
No video available

पनवेल: ट्रेडिंग व क्रीप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचा बहाण्याने ४ लाख ९२ हजारांची फसवणूक, पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Panvel, Raigad | Apr 8, 2024
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त रक्कम मिळून देतो असे आमिष दाखवून ४ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.युवराज पालव हे कोनार्क रिवरसिटी, कोप्रोली येथे राहतात. त्यांना मोबाइलवर मेसेज आला. यात विविध वेबसाइट आणि हॉटेल यांना रेटिंग देण्यासंदर्भात टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यांना ७,१७७ रूपये मिळाले. विश्वास बसल्याने त्यांनी ट्रेडिंग व क्रीप्टोमध्ये पैसे भरले मात्र त्यांची फसवणूक करण्यात आली.