जिंतूर: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेशासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा बंजारा समाजाचा तहसीलवर विराट आक्रोश मोर्चा
Jintur, Parbhani | Sep 9, 2025
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशासाठी हैदराबाद गॅझेट जीआर लागू करून एसटी कोट्यातून आरक्षण द्यावे यासह अन्य विविध...