काटोल: डोंगरगाव घुबडमेट आणि खानगाव येथे पोलिसांचा छापा, दोन लाख 66 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | Oct 20, 2025 पोलीस ठाणे काटोल अंतर्गत डोंगरगाव येथे अवैध मोहफुल दारू विक्री प्रकरणी पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच घुबडमेट येथील दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून 22200 यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि खानगाव येथील पाच आरोपींवर गुन्हा दाखल करून एक लाख आठ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.