जालना: जिल्हा ग्राहक आयोगाचा निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीला दणका; जैस्वाल दाम्पत्याला न्याय.
क्लेम नाकारल्याप्रकरणी विमा क
Jalna, Jalna | Jun 1, 2026 जिल्हा ग्राहक आयोगाचा निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीला दणका; जैस्वाल दाम्पत्याला न्याय.. क्लेम नाकारल्याप्रकरणी विमा कंपनीला भरपाई व खर्च देण्याचे आदेश.. आज दिनांक 1 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना आरोग्य विमा असूनही उपचार खर्चाचा दावा (क्लेम) नाकारल्याने त्रस्त झालेल्या जालना येथील एका दाम्पत्याला अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने न्याय दिला आहे. आयोगाने विमा कंपनीच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत संबंधित रक्कम व्याजासह व नुकसानभरपाईसह अदा करण्याचे आद