दिंडोरी: वनी सापुतारा रस्त्यावर भितबारीजवळ मोटरसायकल अपघातात१ जखमी वनी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारसाठी नाशिक रवाना
Dindori, Nashik | Sep 15, 2025 वनी सापुतारा रस्त्यावर बिग बरी जवळ मोटरसायकल अपघात सदर मोटरसायकल अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सद्गुरु नरेंद्रनाथ महाराज यांच्या 108 रुग्णवाहिकेने वणी ग्रामीण रुग्णालयात आणले . सदर रुग्णची ओळख विशाल रमेश गावित असून त्याच्या मोटरसायकलला अपघात झाला आहे .पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णवाहिक चालक भरसट यांनी सांगितले .