समुद्रपूर: गोरगरीब जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : आमदार समीर कुणावार
समुद्रपुर:घरकुल योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी शासन स्तरावर विविध सुविधा पुरवणे हा आहे ज्या मुळे गोर गरगरीब जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी मी संपूर्ण सेवा पोहचविन्या साठी प्रयत्नशील आहो असे मत समुद्रपुर येथील तहसिल कार्यालयात घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांना वाळू वाटप कार्यक्रमात आमदार समीर कुणावार यानी व्यक्त केले.यावेळी उपविभागीय अधिकारी अवतारे, नरवटे तहसीलदार हाटकर उपस्थिती होते.