समुद्रपूर: गिरड येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात पार पडले सामुहिक हनुमान चालीसा पठण
समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील पुरातन सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात सामुहिक हनुमान चालीसा पठाणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित गावातील नागरीकांनी हनुमंत राय व प्रभु श्रीरामांची पुजा अर्चना करुन सामूहिक हनुमान चालीसा पठन करण्यात आले यावेळी गावातील भक्त या हनुमान चालीसा पठनात सहभागी झाले होते. या हनुमान चालीसा पठनाचे आयोजन समर्थ रामदासस्वामी स्थापित भोसले कालिन श्रीराम मंदिर देवस्थान येथे सकल हिंदू समाज व श्रीराम मंदिर देवस्थान संयुक्त विद्यमाने