समुद्रपूर: राष्ट्रीय महामार्गावरील जाम चौरस्त्यावर सोयाबीन भरलेल्या ट्रकला आग, मोठ्या प्रमाणात नुकसान
समुद्रपुर तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम चौरस्त्यावर सोयाबीन भरून असलेल्या चालत्या ट्रकला अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून ट्रकला आपल्या कवेत घेतले या आगीत ट्रक संपूर्ण जळून खाक झाला यावेळी ट्रक चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने थोडक्यात बचावला आग कोणत्या कारणाने लागली याचे कारण समजू शकले नाही घटनास्थळी समुद्रपुर पोलीस सुध्दा दाखल झाले होते. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.