आज रोजी 17 .30 च्या सुमारास नांदेड ते उस्माननगर रोडवर पोलीस ठाणे सोनखेड हद्दीतील वडगाव पाटी येथे समृद्धी महामार्गावर कामासाठी असलेला हायवा क्र.RJ 18-GD-3053 च्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याने सदरचा हायवा वडगाव पाटी येथे रोडच्या खाली लावून उपचारासाठी नांदेड येथे गेला असता नांदेड वरून उस्मान नगर कडे जात असलेला दुचाकी क्र.MH-26-CX-3973 चा चालक दत्ता रामदास बदेवाढ रा. बेळी हा रोडच्या कडेला उभे असलेल्या हायवाला पाठीमागून धडकल्याने जागीच मयत झाला आहे.