चोपडा: देवगाव ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायतीने घरकुल साठी दिलेली जागा नाकारल्याच्या कारणावरून एकाचे कुटुंबासह उपोषण
Chopda, Jalgaon | Aug 15, 2025
चोपडा तालुक्यात देवगाव हे गाव आहे.या गावाच्या ग्रामपंचायत समोर शुक्रवारपासून चेतन पाटील यांनी सहकुटुंब उपोषण सुरू केले...