''माझ्या आमदारकीत मेहरूण म्हणजेच प्रभाग-१९ हा आमच्या मतदारसंघात होता. तेव्हा झालेल्या कामानंतर येथे कामेच झाली नाहीत !'' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयात बोलत होते.