देऊळगाव राजा: श्री बालाजी महाराज जागा वाटप समितीच्या वतीने सर्वे नंबर ९८ येथे यात्रेच्या दुकानदारांसाठी जागा आखणी प्रारंभ
देऊळगाव राजा -शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज अश्विन यात्रा उत्सव निमित्त यात्रा भरवण्याच्या दृष्टिकोनातून श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव समिती व श्री बालाजी संस्थानया मार्गदर्शनात - दिनांक ५ऑक्टोबर रोजी ४ वाजता श्री बालाजी महाराज जागावाटप समितीच्या वतीने सर्वे नंबर 98 येथे यात्रेसाठी आरक्षित जागेत दुकानदारां साठी जागा आखणी प्रारंभ