औंढा नागनाथ: साठे चौक येथे आमदार संतोष बांगर यांनी जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत केले ध्वजारोहण
Aundha Nagnath, Hingoli | Aug 17, 2025
हिंगोली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत औंढा नागनाथ...