आयपल यातील दोन अपघातात दोघे जखमी एकाचा मृत्यू नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडल्या असून या संदर्भात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे नांदगाव केला आहे तर महिलेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.