जालना: ऑनलाइन तलवार मागवून परिसरात दहशत माजवणाऱ्या युवकावर कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई..
शिवनगर परिसरातून तलवार, खंजीर व ध
Jalna, Jalna | May 16, 2026 ऑनलाइन तलवार मागवून परिसरात दहशत माजवणाऱ्या युवकावर कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई.. शिवनगर परिसरातून तलवार, खंजीर व धारदार चाकू जप्त; भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल.. आज दिनांक 16 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत एका युवकाला ताब्यात घेतले आहे. ऑनलाइन पद्धतीने तलवार मागवून ती परिसरात बाळगत फिरणाऱ्या युवकाकडून पोलिसांनी तलवार, खंजीर व धारदार चाक