आमगाव: विज पुरवठा खंडीत झाल्याने बनगाव येथे ३ ते ४ दिवस पाणीपुरवठा बंद
Amgaon, Gondia | Oct 16, 2025 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बनगाव येथील विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे येथील पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दि. १६ ऑक्टोबर २०२५ पासून अंदाजे ३ ते ४ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.विज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार असून नागरिकांनी पाण्याची बचत करावी व आवश्यक त्या प्रमाणात पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र ज