आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान माळेगाव येथे आज जिल्हा परिषदेच्या सी ओ मेघना कावली म्हणाल्या आज पासून माळेगाव यात्रेला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे माळेगाव यात्रेचे जिल्हा परिषद च्या वतीने 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत नियोजन करण्यात आले माळेगाव यात्रेत सुरक्षेच्या अनुषंगाने पाच हजारांना अधिक पोलीस दल तैनात करण्यात आले यात्रेत सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले. सर्व भाविक भक्तांनी आपली व आपल्या लेकराची सुरक्षा पहावी मेघना कवली म्हणाल्यात