जालना: प्रभाग क्रमांक १० मध्ये आयुक्त अंजली शर्मा यांचा पाहणी दौरा; नागरिकांच्या समस्यांची घेतली दखल
Jalna, Jalna | Jul 7, 2026 जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी प्रभाग क्रमांक १० मधील मोरडी मोहल्ला, मातंग वस्ती, कुंडलिका नदीकाठ, मिलन चौक तसेच इतर परिसरांचा पाहणी दौरा करून नागरिकांच्या विविध नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पाहणीदरम्यान नगर सेविका फरहाना रहिम सेठ नगर सेवक अमजद खान नगर सेवक आसिफ अनसारी यांनी प्रभागातील स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, पथदिवे तस