आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या राजुर येथे वेश्याव्यवसाय अड्ड्यावर हसनाबाद पोलिसांनी छापा टाकत यामध्ये एका पिढीत महिलेची सुटका करत पती-पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई काल दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे रे यांनी केली आहे सदर ठिकाणी उपविभागी पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांनी भेट देत माहिती घेतली आहे.