वाशिम: श्री संत सावता माळी महाराज यांच्या 731 व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त चंडिकावेश येथे विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन
Washim, Washim | Jul 20, 2025 श्री संत सावता माळी महाराज यांच्या 731 व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त वाशिम शहरातील चंडिकावेश येथे विविध धार्मिक उपक्रमांचं 7 दिवस आयोजन करण्यात येते.यामध्ये विविध प्रवचनकार आणि किर्तनकारांचा सहभाग असतो दिनांक 20 जुलै 2025 रविवारी रात्री 9 ते 11 वाजता निवृत्ती महाराज इंदूरिकर यांचे कीर्तन संपन्न झाले.दरम्यान भागवत कथा सप्ताहा मध्ये संत सावता माळी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात येत आहे.