परळी: आपणा चौक परळी येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, ९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Parli, Beed | Aug 13, 2025
शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करत घेऊन जात असताना आपणा चौक परळी येथे दोन ट्रॅक्टर चालक वाळू भरून...