धुळे शहरातील क्रांती चौक संभाप्पा कॉलनी कामगार आघाडी जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात छावा क्रांतिवीर संघटनेची बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली अशी माहिती 14 डिसेंबर रविवारी सायंकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली आहे. तालुका निहाय बैठका घेऊन नवीन शाखांचे उद्घाटन वाढविणे,सभासद नोंदणी वाढवणे,नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दौरे करून संघटनवाढीसाठी काम करणे, शेतकरी–कामगार–सहकार क्षेत्राती