वणी: उधारीचे पैसे मागण्यावरून झाला वाद धमकी दिल्याने दोन आरोपी विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल रंगारीपुरा येथील घटना
Wani, Yavatmal | Sep 15, 2025 उधारीचे पैसे मागण्यासाठी गेल्याने वाद झाला या दरम्यान आरोपींनी धमकी दिली याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली यावरून पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे