भंडारा: ठाणा पेट्रोलपंप येथे गोपाळ जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन, आमदार फुके यांची उपस्थिती
Bhandara, Bhandara | Aug 17, 2025
गोपाळ जन्माष्टमीच्या निमित्ताने भंडारा तालुक्यातील ठाणा ( पेट्रोलपंप ) येथे भव्य जिल्हास्तरीय दहीहंडीचे आयोजन दिनांक 17...