कंधार तालुक्यातील शिराढोण ते मारतळा जाणारे रोडवर दि १७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे चारच्या सुमारास यातील आरोपी अनिल दर्शने हा त्याचे ताब्यातील हायवा वाहन क्रं एमएच 15 एफव्ही 6390 किमती 20 लाख रुपयांचा यामध्ये शासनाचे मालकीचे गौण खनिज रेती साडेपाच ब्रास किमती 18271 ची चोटी वाहतूक करीत असताना मिळून आला.याप्रकरणी फिर्यादी विजय रणवीरकर व्यवसाय ग्राम महसूल अधिकारी तहसील कार्यालय कंधार सज्जा शिराढोन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील सुर