जालना: जालन्याचे डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Jalna, Jalna | May 17, 2026 जालन्याचे डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; मराठवाड्यातील संघटन मजबूत करण्याची जबाबदारी.. आज दिनांक 17 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्ष संघटनेत जालन्याचे डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, राज्याचे लोकप्रिय व कार्यतत्पर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. संजय लाखे पाटील यांची शिवसेना