अकोला: लाडक्या बहिणींनी तातडीने KYC पूर्ण करा! – रमेश गायकवाड शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख रमेश गायकवाड यांचे आवाहन
Akola, Akola | Sep 28, 2025 महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते. मात्र, शहरातील अनेक महिलांची KYC प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. आधार कार्ड, बँक खाते व मोबाईल नंबर लिंक करून ही प्रक्रिया पूर्ण करता येते. LADAKIBAHIN.MAHARASHTRA.GOV.IN या लिंकवर किंवा नजीकच्या सेतू/CSC केंद्रात जाऊन KYC करता येते. शहरातील महिलांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वा