नांदगाव खंडेश्वर: समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झाल्याने नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात माधव उगले यांच्या डोक्याला मार लागून ते मयत झाले असल्याने अनिल शिवराम उगले यांनी 16 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजून 58 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 16 ऑक्टोबरला दीड वाजता चे दरम्यान यातील महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाचा समोरील टायर फुटून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या डिव्हायडरवर आढळून अपघात झाला होता यात फिर्यादी व त्याचा मित्र रावसाहेब जाधव जखमी झाले व माधव..