धुळे: देवभाने फाट्याजवळ कंटनेर मधुन लाखों रुपयांचा गुटखा सोनगीर पोलिसांनी धडक कारवाई करुन केला जप्त
Dhule, Dhule | Sep 14, 2025 धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन देवभाने फाट्याजवळ 13 सप्टेंबर पहाटे तीन वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या कंटेनर मधून वाहतूक केला जात आहे .अशी माहिती सोनगीर पोलिसांना मिळाली. सोनगीर पोलिसांनी धडक कारवाई करून कंटेनरसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे अशी माहिती 14 सप्टेंबर रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन येथून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक कंटेनर मधून करण्यात य