जामखेड येथील खारुळ तळ्यात बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला दोन दिवसांच्या शोधानंतर सोमवारी दुपारी 1:30 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील खारुळ तळ्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर मृतदेह आढळून आला. रामनाथ फकीरराव भोजने (वय अंदाजे 39 वर्षे, रा. जामखेड) असे मृत युवकाचे नाव आहे. सोमवारी (दि. 12 जानेवारी) दुपारी सुमारे वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला. रामनाथ भोजने हे शुक्रवारी (दि. 9 जानेवारी) सायंकाळी सु