सेलू: मराठा समाज आरक्षण संदर्भात मुंबई येथे आंदोलन यशस्वी झाले बद्दल, सेलू येथे फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा
Sailu, Parbhani | Sep 2, 2025
मराठा आरक्षणासंदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज सायंकाळी मुंबई येथील आझाद मैदानावरून आंदोलन यशस्वी...