रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले ही कारवाई कळंब शहरातील जुने तहसील कार्यालयासमोर दिनांक 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आली याप्रकरणी के एस गोरलेवार यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.