Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: उपराजधानीत खुनाचे सत्र सुरूच ;मजुराची दगडाने ठेचून हत्या; सोशल मीडियामुळे ओळख पटली

Nagpur Rural, Nagpur | May 14, 2026
गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत खुनांचे सत्र सातत्याने सुरू असून, यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत किरकोळ कारणांवरून होणारे खून आणि गुन्हेगारांचे वाढलेले धाडस यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यातच आज 'आधार नगरी' जवळील मैदानात गुरुवारी सकाळी एका २८ वर्षीय युवकाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळला. आकाश कृष्णा बरडे राहणार पंचशील नगर असे मृताचे नाव आहे