आज ३ डिसेंबर बुधवार रोजी अमरावती गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या माहितीवरून इसम युवरानसींग मुकिंदसींग बावरी, हा त्याचेजवळ देशी बनावटीचा कटटा जवळ बाळगून बडनेरा रोड नेमाणी गोडावूनचे बाजूला रेल्वे पुलाखाली संशयीतरित्या उभा आहे, अशा मिळालेल्या माहीतीवरून पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे महेश इंगोले, व पथकाला नमूद इसमाला ताब्यात घेणेकामी आदेशीत केले. वरून गुन्हे शाखेचे नमूद पथक बडनेरा रोड नेमाणी गोडावूनचे बाजूचे रेल्वे पुलाखाली गेले असता तेथे एक इसम संशयीतरित्या....