परभणी:स्वस्थ ,केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयमार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार राष्ट्रीय अभियान राबविले जात आहे आरोग्य उपक्रमांतर्गत SNSP आयईसी बनून आरोग्य विभागामार्फत महिलांनी तपासणीचा लाभ घेण्याकरिता केली जात आहे जनजागृती.
2.1k views | Parbhani, Maharashtra | Sep 20, 2025 महिलांच्या आरोग्य निरोगी व सुदृढ असेल तर संपूर्ण समाज व देश निरोगी बनतो.या संकल्पनेतून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियान जिल्ह्यात व्यापकपणे राबविण्यात साठी जिल्हा आरोग्य विभाग परभणी येथे स्वातंत्र्यदिनीSNSP विविध आयईसी मधून केली जात आहे जनजागृती.