नांदेड: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सुचना; ११ ते १५ जुन पाच दिवस येलो अलर्ट जारी
Nanded, Nanded | Jun 11, 2025
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 11 जून 2025 रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 11 जून 2025...