बीड तालुक्यातील पारगाव जप्ती ता. बीड येथील शेतकरी गोकुळ तीपाले यांच्या शेळ्या चोरट्याने चोरल्या तरी बीड ग्रामीण पोलिसाने गुन्हा दाखल केलेला नाही झाले होते शिवसंग्राम किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे. तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र इशारा शिवसंग्राम चे राजेंद्र आमटे यांनी दिला आहे तसेच पोलिसांची एकजूट झाली आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.