वणी: कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह भिमनगर परिसरात विजया गार्डन जवळील घटना
Wani, Yavatmal | Nov 9, 2025 शहरातील भिमनगर परिसरात विजया गार्डन जवळ रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.