Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: राजूर येथे खा.डॉ. कल्याणराव काळे यांनी घेतले राजुरेश्वराच्या मंदिरात जाऊन राजुरेश्वराचे दर्शन

Bhokardan, Jalna | Jul 3, 2026
आज दिनांक 3 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खा.डॉ.कल्याणराव काळे यांनी मराठवाड्याचे आराध्य दैवत व भोकरदन तालुक्यातील तीर्थस्थान असलेले राजुर येथे राजुरेश्वराच्या मंदिरात जात राजुरेश्वराचे दर्शन घेतले आहे याप्रसंगी त्यांनी विधिवत पूजन करत राज्यातील व देशातील सर्व शेतकऱ्यांचे , नागरिकांचे आरोग्य सुखी, समाधानी, सुदृढ राहो अशी प्रार्थना याप्रसंगी त्यांनी आलेल्या भावीक भक्तांशी संवाद साधला आहे.