पिंपरी चिंचवड या ठिकाणी सभेला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्या समोर रस्त्यात दुचाकीचा अपघात घडला. रेंज हिल्स परिसरात सदर अपघात झाला. यावेळी अजित पवार यांनी स्वतःचा ताफा थांबून या दुचाकीस्वाराची मदत केली.
हवेली: रेंज हिल्स येथे रस्त्यावर अपघात झालेल्या दुचाकीस्वाराची अजित पवारांनी ताफा थांबवुन केली मदत - Haveli News