अहमदपूर: अतिवृष्टी ग्रस्तांना चिमुकल्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सहायता निधीत 111111 जमा केले
आज मुख्यमंत्री निवास स्थान वर्षा येते डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालय, अहमदपूर जि. लातूरच्या या चिमुकल्यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'ओले रंग' या चित्र प्रदर्शनातून ₹1,11,111 रक्कम जमा केली, मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी सुपूर्द केली. महाराष्ट्राच्या या कल्पक आणि संवेदनशील चिमुकल्यांना पाहून मन भरून आलं. मी या चिमुकल्यांचे मनःपूर्वक आभार मानतो!