नांदेड: गाडेगाव येथे आसना नदीत युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू, बारड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Sep 9, 2025
6 सप्टेंबर रोजी गाडेगाव येथील असना नदीत गणेश विसर्जन करीत असतांना मयत योगेश गोविंद उबाळे, वय 22 वर्षे, व इतर एक जण रा....