नगर: तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्तीचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने तहसील कार्यालयासमोर आक्रमक भजन आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन दिल या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक संभाजीनगर संपर्कप्रमुख आणि जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी स्पष्ट इशारा दिला 29 सप्टेंबर पर्यंत मागण्या पूर्ण झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य सल्लागार भगवान भोगाडे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाणगे पप्पू येवले प्रकाश बेरड विजुभाऊ खंडारे शंकर बेरड यांसह शेतकरी उपस्थित होते