फुलंब्री: वारेगाव येथे रामायणाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांच्या भाविकाकडून रक्तदान शिबिर, 100 रक्तदात्यांनी केले रक्तदान
फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे रामायणाचार्य नरेंद्रजी महाराज यांच्या भाविकांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.