पुणे शहर: ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक.
Pune City, Pune | Oct 17, 2025 ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक – केशवनगर, मुंढवा येथील ३६ वर्षीय इसमावर ऑनलाईन शेअर ट्रेडिंगद्वारे गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाख २४ हजार ३८० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादींना टेलिग्राम आणि मोबाईलद्वारे संपर्क साधून जास्त परतावा मिळेल असे सांगण्यात आले. दि. १३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ही फसवणूक घडली. मुंढवा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४१८(४), ४१९(२) व आय.टी. अॅक्ट कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद