रोहा: गरब्यात नाचण्यावरून मंत्री आदिती तटकरे यांच्यावर टिका..शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर.@raigadnews24
Roha, Raigad | Oct 5, 2025 गरब्यात नाचण्यावरून मंत्री आदिती तटकरे यांच्यावर टिका ० शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केली टिका ० मंत्री भरत गोगावले पुरग्रस्त भागाचा दौरा करीत होते, वैयक्तीक, शासकिय मदत वाटप होते मात्र आदिती तटकरे गरब्यात नाचत होत्या ० पालक मंत्री संवेदनाशिल असायला पाहिजे असा मुद्दा घोसाळकर यांनी उपस्थित करीत आदिती तटकरे यांच्यावर टिका केली आहे..