भद्रावती: अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करणाऱ्या मुधोली येथील नराधमास भद्रावती पोलीसांकडून अटक.
Bhadravati, Chandrapur | Aug 21, 2025
घरी मुलगी एकटीच असल्याची संधी साधुन अकरा वर्षाच्या अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास भद्रावती पोलीसांनी अटक...