सर्व विभागांनी 31 मे पूर्वी पावसाळापूर्व तयारी करावी, जिल्हाधिकारी जॉन्सन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
Beed, Beed | May 8, 2025
सर्व विभागांनी त्यांच्या कक्षेत असलेल्या पावसाळापूर्व कामे 31 मे पूर्वी पूर्ण करावीत तसेच येणाऱ्या पावसाळ्यात...