भोकरदन: सराफा बाजार कादरी मोहल्ला या भागात व शहरात मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना नगरपरिषदेकडून वेग
आज दिनांक 12 जून 2020 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील कादरी मोहल्ला, सराफा बाजार,बस स्थानक परिसर यासह संपूर्ण शहरात भोकरदन नगरपरिषदे कडून मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळाले आहे, यामध्ये नाली बांधकाम हे काम मोठ्या प्रमाणात केली जात असून यामुळे येत्या पावसाळ्यात शहर स्वच्छ होणार असल्याचे पाहायला मिळत आहे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी या कामांना प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.